10 th Board Results 2024 : धक्कादायक!! मराठीची दैनावस्था; बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजीपेक्षा मराठीत नापास होण्याचं प्रमाण जास्त

10 th Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । 10 वीचा टप्पा विद्यार्थ्यांच्या (10 th Board Results 2024) आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. नुकताच 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता 10 वीचा यावर्षीचा संपूर्ण राज्याचा निकाल 95. 81 टक्के इतका लागला आहे. या निकालातून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. … Read more

10 th Board Results 2024 : 10 वी निकालाबाबत शंका आहे? गुणपडताळणी, फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकनासाठी असा करा अर्ज

10 th Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व (10 th Board Results 2024) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. निकालाच्या मुल्यांकनाविषयी काही समस्या असतील तर विद्यार्थ्यांकडून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी दि. 28 मे ते दि. 11 जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार … Read more

10 th Board Results 2024 : हिप हिप हुर्रे!! राज्याचा 10 वीचा निकाल 95.81 टक्के; कोकण विभागाची सरशी तर नागपूर पिछाडीवर

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (10 th Board Results 2024) शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा यंदाचा राज्याचा एकूण निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे. 12 वी प्रमाणे 10 वी च्या निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून नागपूर विभाग पिछाडीवर राहिला आहे. नागपूर विभागाचा … Read more

10 th Board Results 2024 : सर्वात मोठी बातमी!! 10 वीचा निकाल 27 मे ला जाहीर होणार

10 th Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल (10 th Board Results 2024) दि. 27 मे 2024 रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अधिकृत अधिसूचना जारी करून निकालाची तारीख जाहीर केली आहे. बोर्डाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल सोमवार दि. 27 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता … Read more

10 th Board Results 2024 : प्रतिक्षा संपली… ‘या’ दिवशी जाहीर होणार 10 वीचा निकाल; शिक्षणमंत्री केसरकर यांची माहिती

10 th Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर (10 th Board Results 2024) झाला आहे आता विद्यार्थी आणि पालकांना प्रतीक्षा आहे ती 10 वी बोर्डाच्या निकालाची. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी परीक्षेच्या निकालाच्या तारखेबद्दल सध्या अनेक चर्चा सुरु आहेत. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेचा निकाल … Read more

10th and 12th Result 2024 : सर्वात मोठी अपडेट!! ‘या’ दिवशी लागणार 10 वी, 12 वी चा निकाल

10th and 12th Result 2024

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी, 12 वीच्या निकालाची उत्सुकता (10th and 12th Result 2024) विद्यार्थ्यांसह पालकांना लागून राहिली आहे. दरवर्षी निकाल वेळेपेक्षा उशिरा लागतो. मात्र यावर्षी बोर्डाने निकाल वेळेत लावण्याच्या दृष्टीने नियोजन केलं आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल 25 मे च्या आधीच लागण्याची शक्यता आहे तर दहावीचा निकाल हा 5 जूनपूर्वी लागण्याची शक्यता आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण … Read more

10 th Board Results 2024 : क्या बात है!! 10 वी मध्ये अपयश आल्यास आता ‘नापासा’चा शिक्का बसणार नाही; करावे लागणार ‘हे’ काम

10 th Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना आता (10 th Board Results 2024) निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. काही विद्यार्थी या निकालाबाबत उत्सुक आहेत तर काही विद्यार्थी निकलाबाबत चिंताग्रस्त आहेत. निकालामध्ये कोण उत्तीर्ण होणार तर कोण अनुत्तीर्ण होईल; याबाबत निकालादिवशीच स्पष्ट होईल. मात्र, आता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांवर नापासाचा शिक्का बसणार नाही. हे स्वप्नवत वाटत … Read more