10 th Board Results 2024 : हिप हिप हुर्रे!! राज्याचा 10 वीचा निकाल 95.81 टक्के; कोकण विभागाची सरशी तर नागपूर पिछाडीवर
करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (10 th Board Results 2024) शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा यंदाचा राज्याचा एकूण निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे. 12 वी प्रमाणे 10 वी च्या निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून नागपूर विभाग पिछाडीवर राहिला आहे. नागपूर विभागाचा … Read more