JEE, NEET परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; आता ‘या’ दिवशी होणार परिक्षा
नवी दिल्ली । कोरोना विषाणूमुळे राज्यात सर्वत्र संचारबंदी होती तसेच शाळा महाविद्यालयेही बंद आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या जेईई, एनईईटी या प्रवेश परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी हे वेळापत्रक जाहीर केले आहे. जेईई (Joint Entrance … Read more