स्पर्धा परीक्षा क्लास चालकांनी शुल्क कमी करावे अन्यथा क्लासचा कालावधी वाढवावा – आमदार रोहित पवार
करिअरनामा । राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी स्पर्धा परीक्षार्थी यांच्या साठी स्पर्धा परीक्षा क्लासचालक यांना काही अंशी शुल्क कपातीसाठी आवाहन केले आहे. सध्याच्या कठीण काळात आता प्रत्येक घटकांसोबत न्याय भूमिका घेणे महत्वाचे आहे. या क्षेत्रात अनेक शेतकरी कुटुंबातील मुलं व मुली पुण्यात व अन्य ठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या तयारी साठी मोठ्या संख्येने जातात. तेव्हा … Read more