मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना पोलीस भरती करणे योग्य नाही – छत्रपती संभाजीराजे
करिअरनामा ऑनलाईन। सध्या कोविड च्या या काळात राज्यात अनेक मुद्दे ऐरणीवर आले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही न्यायालयात प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तब्ब्ल १२ हजाराहून अधिक पदांसाठी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. मात्र आरक्षणाचा मुद्दा असा प्रलंबित असताना पोलीस भरती करणे योग्य नाही. … Read more