राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे ४१ जागांसाठी भरती
नाशिक । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ४१ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ मे २०२० आहे. पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ, वैद्यकीय अधिकारी-पूर्ण वेळ … Read more