कोरोनाची दहशत आहे, पण परीक्षांच्या वेळापत्रकात सध्यातरी बदल नाहीच – शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
कोरोनाची दहशत सगळीकडे पसरली आहे. भारतातही त्याचे रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे ८ रुग्ण आढळून आल्यानंतर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.