Supreme Court Recruitment 2022 : पदवीधरांनो ही बातमी तुमच्यासाठी!! सुप्रीम कोर्टात जॉब करण्याची संधी सोडू नका; लगेच Apply करा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे रिक्त जागा भरण्यासाठी (Supreme Court Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या भरती दरम्यान कनिष्ठ न्यायालय सहाय्यक पदाच्या एकूण 210 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2022 आहे.

पदाचे नाव – कनिष्ठ न्यायालय सहाय्यक

भरली जाणारी पदे – 210 जागा

शैक्षणिक पात्रता – Bachelor’s degree

  1. Bachelor’s degree of a recognized University
  2. Minimum speed of 35 w.p.m. in English Typing on Computer
  3. Knowledge of Computer operation

वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे

अर्ज फी – (Supreme Court Recruitment 2022)

Open/OBC – रु. 500/-
SC/ST/माजी सैनिक/PH उमेदवार – रु. 250/-

  • Scheme of Examination –

The eligible candidates will have to appear in the tests in the following
subjects:-
1. Objective Type Question paper with multiple choice
answers containing 100 questions (consisting of 50
General English questions including comprehension
section, 25 General Aptitude questions and 25 General
Knowledge questions) 2 hours There will be negative marking of 1/4th marks.

2. Objective Type Computer Knowledge Test (25
questions)

3. Typing (English) test on Computer with minimum
speed 35 w.p.m. after deduction of mistakes (mistakes
allowed 3%) (10 minutes)

4. Descriptive Test (in English Language) consisting of
Comprehension passage, Precis Writing and Essay writing (2 hours)

(Refer PDF)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – www.sci.gov.in

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील. (Supreme Court Recruitment 2022)
  3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2022 आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com