Supreme Court of India Recruitment 2024 : क्या बात है!! सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (Supreme Court of India Recruitment 2024) अंतर्गत भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकाचे ज्ञान) पदाच्या एकूण 80 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 23 ऑगस्ट 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकाचे ज्ञान)
पद संख्या – 80 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 23 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2024

वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे (Supreme Court of India Recruitment 2024)
मिळणारे वेतन – Rs. 21,700/ ते Rs. 46, 210 /- रुपये दरमहा
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकाचे ज्ञान)Xth standard conducted by any Board/ Institute recognized by the GovernmentMinimum One year full time diploma in cooking/culinary arts from a recognized Institute

असा करा अर्ज –
1. या भरतीसाथी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी (Supreme Court of India Recruitment 2024) उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज प्रक्रिया 23 ऑगस्ट 2024 पासून सुरु होणार आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.sci.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com