करिअरनामा ऑनलाईन । सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत (Supreme Court of India Recruitment 2024) मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कोर्ट मास्टर पदांच्या एकूण 20 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2024 आहे.
संस्था – सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – कोर्ट मास्टर
पद संख्या – 20 पदे (Supreme Court of India Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जुलै 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, टिळक मार्ग, नवी दिल्ली-110001 (PDF पहा)
वय मर्यादा – 56 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Degree in Law, LLB, BGL from any of the recognized boards or Universities.
मिळणारे वेतन – Rs. 67,700 ते Rs. 2,08,700/- दरमहा
असा करा अर्ज – (Supreme Court of India Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना PDF मध्ये उपलब्ध आहेत.
3. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2024आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.sci.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com