करिअरनामा ऑनलाईन ।सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया (STPI) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.stpi.in
STPI Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वरिष्ठ वित्त अधिकारी, वित्त अधिकारी
पद संख्या – 2 जागा
पात्रता – Graduate in Commerce
वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.
शुल्क – 500 रुपये
नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली STPI Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – www.stpi.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा –(https://careernama.com)
Ordnance Factory Ambernath Recruitment 2020|’अप्रेंटीस’ पदासाठी भरती