करियरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत १५६४ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जुलै २०२० आहे.
परीक्षेचे नाव – दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा २०२०
पदाचे नाव आणि पदसंख्या –
दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष) – ९१
दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला) – ७८
CAPF मधील उपनिरीक्षक (GD) – १३९५
शैक्षणिक पात्रता – पदवीधर
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
वयाची अट – १ जानेवारी २०२१ रोजी २० ते २५ वर्षे. [SC/ST: ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट]
शुल्क – जनरल / OBC १००/- [SC /ST/ ExSM/ महिला शुल्क नाही]
परीक्षा (CBT पेपर I) – २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२०
परीक्षा (CBT पेपर II) – १ मार्च २०२१
Official website – https://ssc.nic.in
Apply Online – Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ जुलै २०२०
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com