पोटापाण्याची गोष्ट | SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत अधिकारी होण्याची सुवर्ण संधी. CAPF उपनिरीक्षक (GD), दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष / महिला), CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक (कार्यकारी) या पदांकर योग्य उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर, २०१९ (०५:०० PM) पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी.
पदांचे नाव-
१) CAPF उपनिरीक्षक (GD)
२) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष / महिला)
३) CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक (कार्यकारी)
अर्ज करण्याची सुरवात- १७ सप्टेंबर, २०१९
शैक्षणिक पात्रता-
पद क्र.१- पदवीधर.
पद क्र.२- (i) पदवीधर (ii) पुरुष उमेदवारांकडे शारीरिक सहनशक्ती आणि मापन चाचण्यांसाठी निश्चित तारखेला LVM (मोटरसायकल आणि कार) वैध वाहनचालक परवाना असणे आवश्यक आहे.
पद क्र.३- पदवीधर.
वयाची अट- ०१ जानेवारी, २०२० रोजी २० ते २५ वर्षे. [SC/ST- ०५ वर्षे सूट, ESM/OBC- ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण– संपूर्ण भारत
परीक्षा फी- General/OBC- ₹१००/- [SC/ST/ExSM/महिला- फी नाही]
परीक्षेचे स्वरूप- Computer Based Examination
परीक्षा (CBT पेपर I)- ११ ते १३ डिसेंबर, २०१९
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १६ ऑक्टोबर, २०१९ (०५:०० PM)
अधिकृत वेबसाईट- https://ssc.nic.in/
जाहिरात (PDF)- www.careernama.com
ऑनलाईन अर्ज- Apply https://ssc.nic.in/
इतर महत्वाचे-
महाराष्ट्र राज्यात ‘राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत’ ३९६५ जागांसाठी मेगा भरती
MMRDA महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई येथे इंजिनीयर पदांच्या ७५ जागा
अंबरनाथ येथे ‘मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी’ मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांची भरती
रेल्वेत खेळाळूना सुवर्ण संधी, ११८ जागांसाठी भरती जाहीर
८५०० जागांसाठी ‘भारतीय आयुर्विमा महामंडळात’ LIC मध्ये मेगा भरती
हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती जाहीर
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘CISF’ मध्ये ९१४ जागांसाठी मेगा भरती