करिअरनामा ऑनलाईन ।कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत स्टेनोग्राफर श्रेणी ‘सी’ आणि ‘डी’ परीक्षा, 2020 करिता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2020 आहे.
SSC Stenographer 2020-21 C&D Exam 2020.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
परीक्षेचे नाव – स्टेनोग्राफर श्रेणी ‘सी’ आणि ‘डी’ परीक्षा, 2020
पात्रता – passed 12th standard
वयाची अट – 18 ते 30 वर्ष
शुल्क – खुला प्रवर्ग – 100 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2020
SSC Stenographer 2020-21 C&D Exam 2020.
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
IBPS Recruitment 2020| ‘लिपिक’ पदाच्या 2557 जागांसाठी मेगाभरती; पात्रता पदवीधर