IBPS Recruitment 2020| ‘लिपिक’ पदाच्या 2557 जागांसाठी मेगाभरती; पात्रता पदवीधर

करिअरनामा ऑनलाईन ।इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) .अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2020 6 नोव्हेंबर 2020 (मुदतवाढ)  आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/ IBPS Clerk Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – लिपिक पद संख्या – 2557+ जागा  पात्रता – पदवीधर उमेदवार … IBPS Recruitment 2020| ‘लिपिक’ पदाच्या 2557 जागांसाठी मेगाभरती; पात्रता पदवीधर वाचन सुरू ठेवा