SSC Recruitment 2024 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! SSC अंतर्गत ‘हिंदी ट्रान्सलेटर’ पदावर नवीन भरती सुरू

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध (SSC Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अनुवाद अधिकारी, कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ अनुवादक, वरिष्ठ हिंदी अनुवादक या पदांच्या एकूण 312 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर…

संस्था – कर्मचारी निवड आयोग
भरले जाणारे पद –
1. कनिष्ठ अनुवादक अधिकारी
2. कनिष्ठ हिंदी अनुवादक
3. कनिष्ठ अनुवादक
4. वरिष्ठ अनुवादक
5. वरिष्ठ हिंदी अनुवादक
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Diploma, Degree

मिळणारे वेतन – रु. 35,400/- ते 1,12,400/-
वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज फी (SSC Recruitment 2024) –
1. Women/SC/ST/PWD/Ex – Nill
2. इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-
परीक्षेच्या तारखा –

Dates for submission of online applications02.08.2024 to 25.08.2024
Last date and time for receipt of online applications25.08.2024 (23:00 hours)
Last date and time for making online fee payment26.08.2024 (23:00 hours)
Date of”Window for Application Fonn  Correction” and online payment of Correction Charges.04.09.2024 to 05.09.2024 (23:00 hours)
Schedule of Computer Based Examination (Paper-I)October-November, 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)/ज्युनियर ट्रांसलेटर (JT)
इंग्रजी विषयासह हिंदी (SSC Recruitment 2024) पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य, हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र
2. सिनियर हिंदी ट्रांसलेटर (SHT)/सिनियर ट्रांसलेटर (ST)
इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अपुर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://ssc.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com