SSC Recruitment 2023 : 12 वी पास उमेदवारांसाठी खुषखबर!! स्टाफ सिलेक्शन कमिशनची 7547 कॉन्स्टेबल पदांवर भरती सुरु 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग अंतर्गत (SSC Recruitment 2023) मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या देशातील तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या भरतीच्या माध्यमातून कॉन्स्टेबल (कार्यकारी) पदाच्या एकूण 7547 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Comission)
भरले जाणारे पद –  कॉन्स्टेबल (कार्यकारी)
पद संख्या – 7547 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2023

वय मर्यादा – 18 ते 25 वर्षे
अर्ज फी – Rs. 100/-
भरतीचा तपशील –

s.No. Name of PosI Number of vacancies
L’R EWS OBC SC ST Tolal
1 Constable (Exe.)-Male 2748 488 258 717 242 4453
2 Constable (Exe.)-Male 

(Ex-Servicemen (Others)

(Including backlog  SC-  and ST-)

153 27 15 48 23 266
3 Constable (Exe.)-Male 

(Ex-Servicemen   [Commando

(Para-3.1)]

(Including backlog  SC-  and ST-)

152 27 14 107 37 337
4 Constable (Exe.)-Female 1502 268 142 429 150 2491
Total vacancies 4555 810 429 1301 452 7547

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
Candidate should have passed 10+2 (Senior Secondary) from any recognized board. At the same time, relaxation has been given in eligibility up to 11th pass for sons/daughters of serving, retired or deceased Delhi Police personnel/multi-tasking staff of Delhi Police and bandsmen, buglers.
Salary Details For Staff Selection Comission Constable (Executive) Bharti 2023

मिळणारे वेतन – Rs. 21,700/- ते Rs. 69,100/- दरमहा
असा करा अर्ज – (SSC Recruitment 2023)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
5. ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी फॉर्मच्या प्रत्येक फील्डमध्ये योग्य तपशील भरला आहे हे तपासणे आवश्यक आहे.
6. एकदा ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल/दुरुस्ती/फेरफार करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

निवड प्रक्रिया –
1. Computer Based Examination (CBE)
2. Physical (SSC Recruitment 2023) Endurance and Measurement Test (PE&MT)
3. Medical Examination of the recommended candidates
4. Document Verification
काही महत्वाच्या तारखा –

Dates for submission of online applications 01-09-2023 to 30-09-2023
Last date and time for receipt of online applications 30-09-2023 (2300 hours)
Last date and time for making online fee payment 30-09-2023 (2300 hours)
Dates of’Window for Application Form Correction’ and online payment of Correction Charges. 03-10-2023 to 04-10-2023 (2300 hours)
Schedule of Computer Based Examination December, 2023

 

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com