SSC Recruitment 2022 : 10 वी,12 वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी; स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 1920 जागांसाठी भरती; जाणून घ्या…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC Recruitment 2022) यांच्या मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीव्दारे एकूण 1920 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.

एकूण पदे – 1920 जागा (SSC Recruitment 2022)

शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी, 12 वी उत्तीर्ण

अर्ज फी – पुरुष उमेदवारांकरिता 100/- रुपये

महिला उमेदवारांकरिता कुठलीही फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 13 जून 2022

जाहिरात पहा – PDF

Importat Dates –

  • Starting Date to Apply Online: 12-05-2022
  • Last Date to Apply Online: 13-06-2022 upto 23:30 PM
  • Last Date for Payment of Fee: 15-06-2022 upto 23:30 PM
  • Last date and time for generation of offline Challan: 16-06-2022 upto 23:30 PM
  • Last date for payment through Challan (during working
  • hours of Bank): 18-06-2022
  • Dates of Window for Application Form Correction
  • including online payment: 20 to 24-06-2022 upto 23:30 PM
  • Date of Computer Based Examination: August 2022

ऑनलाईन अर्ज करा – https://ssc.nic.in/Registration/Home

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com