SSC CHSL Recruitment 2022 : 12 वी उत्तीर्णांसाठी देशातील सर्वात मोठी भरती!! Staff Selection Commission ची 4500 जागांवर भरतीची घोषणा 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । SSC CHSL अंतर्गत मेगा भरती जाहीर करण्यात आली (SSC CHSL Recruitment 2022) आहे. या भरती अंतर्गत कर्मचारी निवड आयोग विविध मंत्रालये/विभाग/कार्यालयांमध्ये विविध विभागीय लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांच्या 4500 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जानेवारी 2023 आहे.

संस्था – SSC CHSL

भरली जाणारी पदे –

• Postal Assistants(PA)/ Sorting Assistants(SA)

• Data Entry Operator (DEO)

• Lower Divisional Clerk (LDC)/ Junior Secretariat Assistant (JSA)

• Data Entry Operator (Grade A)

पद संख्या – 4500 पदे (अंदाजित)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण

वय मर्यादा – (SSC CHSL Recruitment 2022)

18 ते 27 वर्षे (किंवा जन्म 2 जानेवारी 1995 नंतर चा व 1 जानेवारी 2004 च्या अगोदरच असावा.)

SC/ST – 05 वर्षे सूट

OBC – 03 वर्षे सूट

अर्ज फी – रु. 100/-

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 6 डिसेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 जानेवारी 2022

काही महत्वाच्या तारखा –

  1. SSC CHSL Notification 2022 PDF Release Date – 06th December 2022
  2. SSC CHSL Apply Online 2022 start date – 06th December 2022
  3. SSC CHSL Appliy Online 2022 last date – 04-01-2023 (SSC CHSL Recruitment 2022)
  4. Last date and time for the generation of offline Challan – 04-01-2023 (23:00)
  5. Last date and time for making online fee payment – 05-01-2023 (23:00)
  6. Last date for payment through Challan (during working hours of Bank) – 06-01-2023
  7. Dates of ‘Window for Application Form Correction’ and online payment of Correction Charges – 09- 01-2023 to 10-01-2023 (23:00)
  8. Tier 1 – CBT February / March 2023

काही महत्त्वाच्या सूचना –

  1. उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे.
  2. इतर पद्धतीने केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  3. अर्ज हा दिलेल्या वेबसाईटवरून भरायचा आहे.
  4. अर्ज हा शेवटच्या तारखेच्या अगोदर भरावा, कारण शेवटच्या तारखेला वेबसाईट डिस्कनेक्शन असल्यास अथवा इतर अडथळे आल्यास त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील.
  5. अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराचे उमेदवारी नाकारली जाईल.
  6. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. (SSC CHSL Recruitment 2022)
  7. सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  8. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पूर्ण जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
  9. उमेदवारावर फौजदारी खटला असल्यास अशा उमेदवाराची उमेदवारी नाकारली जाईल.
  10. भरतीसाठी कोणत्याही प्रकार दबाव आणल्यास अशा उमेदवाराची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक –

The candidates must have passed the 12th Standard or equivalent examination from a recognized Board or University

2. डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) –

The candidates must have passed the 12th Standard or equivalent examination from a recognized Board or University

3. डेटा एंट्री ऑपरेटर (Grade ‘A’) –

The candidates must have passed the 12th Standard or equivalent examination from a recognized Board or University

मिळणारे वेतन – (SSC CHSL Recruitment 2022)

लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक Lower Division Clerk (LDC)/ Junior Secretariat Assistant (JSA) – Pay Level-2 (Rs. 19,900-63,200).

डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) – Pay Level-4(Rs. 25,500-81,100) and Level-5 (Rs. 29,200-92,300).

डेटा एंट्री ऑपरेटर (Grade ‘A’) – Pay Level-4(Rs. 25,500-81,100).

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – ssc.nic.in
  2. वेबसाइटवर नोंदणी करा
  3. आता, तुमच्या खात्यात लॉग इन करा
  4. यशस्वी लॉगिन केल्यावर, तुम्ही आतापर्यंत भरलेल्या ‘मूलभूत तपशील’ बद्दल माहिती प्रदर्शित केली जाईल. तुम्ही आवश्यक असल्यास ते संपादित करू शकता किंवा तुमची एक-वेळ नोंदणी पूर्ण करण्यासाठी तळाशी असलेल्या ‘पुढील’ बटणावर क्लिक करून पुढे जाऊ शकता.
  5. इतर आवश्यक माहिती प्रदान करा
  6. प्रदान केलेली माहिती जतन करा. मसुदा प्रिंटआउट घ्या आणि नोंदणी फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करा, ‘अंतिम सबमिट करण्यापूर्वी ‘घोषणा’ काळजीपूर्वक वाचा, तुम्ही घोषणेशी सहमत असल्यास, ‘मी सहमत आहे’ वर क्लिक करा. (SSC CHSL Recruitment 2022)
  7. ‘फायनल सबमिट करा’ वर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर वेगवेगळे ओटीपी पाठवले जातील. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नियुक्त केलेल्या फील्डवर दोनपैकी एक ओटीपी प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
  8. मूलभूत माहिती सबमिट केल्यानंतर, नोंदणी प्रक्रिया 14 दिवसांच्या आत पूर्ण न झाल्यास, तुमचा डेटा सिस्टममधून हटविला जाईल.
  9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

काही महत्वाच्या लिंक्स =

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com