Sports Jobs : खेळाडूंसाठी मोठी संधी!! कोल्हापूरच्या ‘या’ शाळेत कबड्डी क्रीडा प्रशिक्षक भरती सुरु 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत मुख्य (Sports Jobs) कबड्डी क्रीडा प्रशिक्षक आणि सहाय्यक कबड्डी क्रीडा प्रशिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – जिल्हा परिषद, कोल्हापूर
भरले जाणारे पद –
1. मुख्य कबड्डी क्रीडा प्रशिक्षक
2. सहाय्यक कबड्डी क्रीडा प्रशिक्षक
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 ऑगस्ट 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Sports Jobs)

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य कबड्डी क्रीडा प्रशिक्षक   NIS (Kabaddi Game) Diploma and 3 years training experience in Kabaddi game/ Must be a national medal winner in NPED and recognized Kabaddi competition and have 3 years training experience in Kabaddi.
सहाय्यक कबड्डी क्रीडा प्रशिक्षक NIS (Kabaddi Game) Diploma and 3 years training experience in Kabaddi game/Must be a national medal winner in BPED and recognized Kabaddi competition and have 3 years training experience in Kabaddi.

मिळणारे वेतन –
1. मुख्य कबड्डी क्रीडा प्रशिक्षक – Rs. 20,000/- दरमहा
2. सहाय्यक कबड्डी क्रीडा प्रशिक्षक Rs. 12,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे. (Sports Jobs)
4. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्जाचा नमुना व इतर माहिती zpkolhapur.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
6. अर्ज दि. 4 ऑगस्ट 2023 रोजी सांयकाळी 4.00 वा. पर्यंत स्विकारले जातील.

भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट- zpkolhapur.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com