[ दिनविशेष ] 6 मार्च – जाणून घ्या “आज काय विशेष ?”

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।जग धावतो आहे ,घडतो आहे , वाढतो आहे .रोज नवीन काहीतरी शिकायला मिळते  आज काय नवीन आहे ते जाणून घ्या  आमच्या “आज काय विशेष ?” सदरात तुम्हाला नक्की आवडेल !

१) १८४० – जगात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये पोस्टाचे तिकीट  प्रकाशित केले.

२) १८९६ – पहिल्या आधुनिक ऑलीम्पिक सामन्यांची सुरुवात .

३) १९५३ – आचार्य अत्रे यांचा ‘श्यामची आई ‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

४) १९६७ – कर्तबगार प्रशासक पुण्याचे पहिले कमिशनर स .गो .बर्वे यांचे निधन.

५)२००५ – भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर येथे कार्यान्वित.

६) १९९६ – प्रसिद्ध मराठी साहित्यिक लोकशाहीर शंकरभाऊ साठे यांचे निधन.

७) १९९० – आंतराष्ट्रीय इंदिरा गांधी हॉकी स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले .

८) २०१४ – अमेरिकेच्या सिनेटमध्ये दलाई लामांनी प्रार्थना म्हटल्याने चीन नाराज.

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा  लिहा “HelloJob”