साऊथ इंडियन बँक- प्रोबेशनरी ऑफिसर १६० जागा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट |बँकिंग क्षेत्रात ज्यांना नोकरी करायची इच्छा आहे त्यांना संधी. साऊथ इंडियन बँकेत १६० जागा उपलब्ध आहेत. प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी या जागा उपलब्ध आहेत.

आणि या जागांसाठी बँके कडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ३० जून हि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे, कोणत्याही शाखेतील पदवीधर यासाठी अर्ज करू शकतात.

South Indian Bank June 2019 Notification

साऊथ इंडियन बँक प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अधिसूचना.

पद- प्रोबेशनरी ऑफिसर.

पात्रता- बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी  किंवा  कोणतीही पदवी.

एकूण जागा- १६०

कामाचे ठिकाण- संपूर्ण भारतात.

सूचना जाहीर झाल्याची तारीख- १८/०६/२०१९

अर्ज भरायची शेवटची तारीख- ३०/०६/२०१९

अधिसूचना आणि अर्ज ऑनलाईन उपलब्ध आहे.