WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । सोलापूर महानगरपालिकेने घेतलेल्या कनिष्ठ अभियंता, विद्युत पर्यवेक्षक, शिक्षण सेवक, सहाय्यक आर्किटेक्ट, कनिष्ठ श्रेणी लिपिक, दाई, प्रशिक्षक, ड्रायव्हर, शिपाई, कामगार, माळी आणि लॅप लायटर पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. तरी उमेदवारांनी आपले निकाल या http://www.solapurcorporation.gov.in/recruitment/final2.pdf अधिकृत वेबसाईटवर जावून डाऊनलोड करावेत.
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.