करिअरनामा ऑनलाईन । स्मार्ट महाराष्ट्र, पुणे येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (SMART Maharashtra Recruitment) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. धोरण विश्लेषक, देखरेख आणि मूल्यमापन तज्ञ, कृषी तंत्रज्ञान क्षमता निर्माण तज्ञ, वरिष्ठ कृषी मूल्य साखळी तज्ञ, इनपुट आणि गुणवत्ता नियंत्रण तज्ञ, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2022 आहे.
संस्था – स्मार्ट महाराष्ट्र, पुणे (Maharashtra’s Agribusiness and Rural Transformation Program)
भरली जाणारी पदे –
- धोरण विश्लेषक (Policy Anylist)
- देखरेख आणि मूल्यमापन तज्ञ (Monitoring and Evaluation Expert)
- कृषी तंत्रज्ञान क्षमता निर्माण तज्ञ (Agricultural Technology Capacity Building Expert)
- वरिष्ठ कृषी मूल्य साखळी तज्ञ (Senior Agri Value Chain Expert) (SMART Maharashtra Recruitment)
- इनपुट आणि गुणवत्ता नियंत्रण तज्ञ (Input and Quality Control Expert)
- नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन (Natural Resource Management)
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (SMART Maharashtra Recruitment)
वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कृषी विषयांत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- Resume
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला (SMART Maharashtra Recruitment)
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठी पत्ता –
मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प शेतकरी महामंडळ भवन, 270 भांबुर्डा, सेनापती बापट रोड, पुणे – ४१११०१६
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 2022
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाइट – www.smart-mh.org
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com