पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र पोलीस दलात १२वी उत्तीर्ण तरुण/तरुणी साठी सुवर्ण संधी. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग येथे पोलीस शिपाई या पदासाठी एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार शैक्षणिक अर्हता आणि शाररिक चाचणी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१९ आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावं.
एकूण जागा- २१
अर्ज करण्याची सुरवात- ०३ सप्टेंबर, २०१९
पदाचे नाव- पोलीस शिपाई
शैक्षणिक पात्रता- बारावी पास (१२वी)
नोकरी ठिकाण- सिंधुदुर्ग
परीक्षा फी- खुला वर्ग ३७५/-, मागासवर्गीय २२५/-, माजी सैनिक- १००/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ सप्टेंबर,२०१९
ऑनलाईन अर्ज- https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advpolice
इतर महत्वाचे-
पालघर येथे पोलीस शिपाई पदांच्या ६१ जागेची भरती
रायगड येथे पोलीस शिपाई पदांच्या ८१ जागेची भरती
औरंगाबाद (शहर) येथे पोलीस शिपाई पदांच्या १५ जागेची भरती
नागपूर(शहर) येथे पोलीस शिपाई पदांच्या २७१ जागेची भरती
पिंपरी चिंचवळ येथे पोलीस शिपाई पदांच्या ७१ जागेची भरती