SIMSREE Recruitment : प्राध्यापकांसाठी खुषखबर!! SIMSREE मुंबई येथे नोकरीसाठी थेट द्या मुलाखत 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सिडनहॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (SIMSREE Recruitment) स्टडीज, संशोधन आणि उद्योजकता शिक्षण, मुंबई अंतर्गत चालू शैक्षणिक वर्ष 2023 -24 करिता तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने सहाय्यक प्राध्यापक MMS/MFM/MMM पदाकरिता थेट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रासह त्यांच्या झेरॉक्स प्रतींसह एक स्वयं-साक्षांकित संच सोबत घेवून दि. 15 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता संस्थेत उपस्थित रहायचे आहे.
संस्था – सिडनहॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, संशोधन आणि उद्योजकता शिक्षण, मुंबई
भरले जाणारे पद – सहाय्यक प्राध्यापक (SIMSREE Recruitment)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 15 जून 2023
मुलाखतीचा पत्ता – सिडनहॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, संशोधन आणि उद्योजकता शिक्षण संस्था, ब पथ चर्चगेट, मुंबई, पिन – 400020

SIMSREE Recruitment

अशी होईल निवड – (SIMSREE Recruitment)
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे.
3. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
4. मुलाखतीची तारीख 15 जुन 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अधिकृत वेबसाईट – www.simsree.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com