करिअरनामा ऑनलाईन। स्मार्ट सिटी लिमिटेड, सिल्वासा येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या (Silvassa Smart City Recruitment) भरतीमधून वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक इलेक्ट्रिकल, डेटा विश्लेषक, प्रकल्प अभियंता अशी पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर 14 सप्टेंबर 2022 रोजी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
संस्था – स्मार्ट सिटी लिमिटेड, सिल्वासा
भरले जाणारे पद –
वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक
प्रकल्प व्यवस्थापक इलेक्ट्रिकल
डेटा विश्लेषक
प्रकल्प अभियंता
पद संख्या – 5 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – सिल्वासा
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, सिल्वासा
मुलाखतीची तारीख – 14 सप्टेंबर 2022
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Silvassa Smart City Recruitment)
- वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक – Diploma in civil Engineering Minimum 30 years of relevant experience
- प्रकल्प व्यवस्थापक इलेक्ट्रिकल – 5 years Experience in relevant field in any organization
- डेटा विश्लेषक – B.E./B.Tech/MCA 1 years of relevant experience Analyst from Govt. Analyst. recognized University / Institute
- प्रकल्प अभियंता – Graduate in Diploma/B.Tech/M.Tech in Civil Engineering with experience in similar field for 2 years
मिळणारे वेतन –
प्रकल्प व्यवस्थापक – Rs. 75,000/- to Rs. 1,00,000/- दरमहा
प्रकल्प व्यवस्थापक इलेक्ट्रिकल – Rs. 50,000/- to Rs. 75,000/- दरमहा
डेटा विश्लेषक – Rs. 40,000/- to Rs. 80,000/- दरमहा
प्रकल्प अभियंता – Rs. 20,000/- to Rs. 45,000/- दरमहा
अशी होणार निवड –
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 14 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11. 00 वाजता मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – dnh.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com