करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लघु उद्योग विकास बँकेत (SIDBI Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (जनरल) पदांच्या 50 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.
संस्था – भारतीय लघु उद्योग विकास बँक
भरले जाणारे पद – असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (जनरल)
पद संख्या – 50 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी किंवा विधी पदवी (LLB) किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA/CS/CWA/CFA General/OBC: 60% गुण, SC/ST: 55% गुण 02-03 वर्षे अनुभव
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत. (SIDBI Recruitment 2023)
वय मर्यादा –
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 08 नोव्हेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत असावे.
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी –
जनरल/ओबीसी/EWS: ₹1100/-
[SC/ST/PWD: ₹175/-]
मिळणारे वेतन – (SIDBI Recruitment 2023)
44500 – 2500(4) – 54500 – 2850(7) – 74450 -EB – 2850(4) – 85850 – 3300(1) – 89150 (17 वर्षे) 90,000/- पर्यंत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.sidbi.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com