करिअरनामा ऑनलाईन । श्री साईबाबा संस्थान (Shri Saibaba Sansthan Recruitment 2024) विश्वस्तव्यवस्था (शिर्डी), अहमदनगर येथे नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्री ऑडिटर पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2024 आहे.
संस्था – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी), अहमदनगर
भरले जाणारे पद – प्री ऑडिटर
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी ता. राहाता, जि. अहमदनगर ४२३१०९
नोकरी करण्याचे ठिकाण – शिर्डी, अहमदनगर
आवश्यक शैक्षणिक पात्रता (Shri Saibaba Sansthan Recruitment 2024) –
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
प्री ऑडिटर | CA |
1. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची (Shri Saibaba Sansthan Recruitment 2024) शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2024 आहे.
4. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.sai.org.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com