Shivaji University Recruitment 2024 : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत ‘या’ पदावर नोकरीची संधी!! थेट होणार मुलाखत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत (Shivaji University Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसाह मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

या भरतीच्या माध्यमातून ‘नेटवर्क सहाय्यक’ पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी तुमची निवड झाल्यास तुम्हाला शिवाजी विद्यापीठासोबत काम करण्याची उत्तम (Shivaji University Recruitment 2024) संधी मिळणार आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांनी 14 मार्च 2024 रोजी दिलेल्या पत्यावर मुलाखतीस हजर रहायचे आहे.

संस्था – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
भरले जाणारे पद – नेटवर्क सहाय्यक
पद संख्या – 04 पदे (Shivaji University Recruitment 2024)
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 14 मार्च 2024
मुलाखतीचा पत्ता – PDF पहा
E MAIL ID – [email protected]

मिळणारे वेतन – Rs.750/- per day
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Shivaji University Recruitment 2024)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
नेटवर्क सहाय्यकB.E./B.Tech.(ENTC/CSD/IT/Electrical) Or M.Sc. Electronics/Computer Science Or MCA (Science) (Experience of 02 years as described below)OrB.C.A./B.C.S. /B.Sc. (Electronics) Or Diploma (ENTC/IT) (Govt. affiliated Institute) (Experience of 03 years as described below) Experience
OR
B.C.A./B.C.S. /B.Sc. (Electronics) Or Diploma (ENTC/IT) (Govt. affiliated Institute) (Experience of 03 years as described below) Experience

निवड प्रक्रिया –
1. वरील पदासाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित रहायचे आहे.
3. उमेदवारांनी आवश्यक (Shivaji University Recruitment 2024) कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. मुलाखतीची तारीख 14 मार्च 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.unishivaji.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com