करिअरनामा ऑनलाईन । एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली (Shikshak Bharti 2023) अंतर्गत विविध पदांवर भरती निघाली आहे. या माध्यमातून उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक पदांच्या 40 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे.
संस्था – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली
भरले जाणारे पद – उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक
पद संख्या – 40 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रकल्प कार्यालय, अहेरी (PDF पहा )
नोकरी करण्याचे ठिकाण – गडचिरोली
भरतीचा तपशील – (Shikshak Bharti 2023)
पद | पद संख्या |
उच्च माध्यमिक शिक्षक | 13 पदे |
माध्यमिक शिक्षक | 07 पदे |
पदवीधर प्राथमिक शिक्षक | 02 पदे |
प्राथमिक शिक्षक | 18 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
उच्च माध्यमिक शिक्षक | M.A/M.Sc./B.Ed |
माध्यमिक शिक्षक | B.Sc/B.A/B.Ed |
पदवीधर प्राथमिक शिक्षक | B.A/B.Ed |
प्राथमिक शिक्षक | HSC, D.Ed |
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. इतर मार्गाने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
3. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. (Shikshak Bharti 2023)
4. उमेदवार एका वेळी फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतो.
5. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे.
6. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अशी होईल निवड –
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
3. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – gadchiroli.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com