करिअरनामा ऑनलाईन। श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बीड येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी (Shahu Bank Recruitment) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वसुली अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी पदांच्या एकुण 09 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे.
संस्था – श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बीड
भरले जाणारे पद –
वसुली अधिकारी
कनिष्ठ अधिकारी
पद संख्या – 09 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – बीड
वय मर्यादा –
वसुली अधिकारी – 45 वर्षे
कनिष्ठ अधिकारी – 30 वर्षे
अर्ज फी – (Shahu Bank Recruitment)
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 1180/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 590/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2022
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
वसुली अधिकारी – उमेदवाराने M.Com पर्यंत शिक्षण पूर्ण केले असावे.
कनिष्ठ अधिकारी – उमेदवाराने M.Com/ M.Com/MBA पर्यंत शिक्षण पूर्ण केले असावे.
असा करा अर्ज –
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांना https://shahubank.com/careers लिंक वरून ऑनलाईन अर्ज करता येतील.
- वरील पदांकरीता अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे. (Shahu Bank Recruitment)
- इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर अर्ज सादर करावा.
- या भरतीकरिता अधिक माहिती shahubank.com या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाइट – shahubank.com
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com