SFIO Recruitment 2023 : सिरिअस फ्रॉड इन्वेस्टीगेशन ऑफिसमध्ये ‘या’ पदांवर होणार भरती; ताबडतोब करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | गंभीर फसवणूक तपास कार्यालय (SFIO Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ सल्लागार, जूनियर सल्लागार आणि तरुण व्यावसायिक पदांच्या 91 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांच्या आत अर्ज करायचा आहे.

संस्था – गंभीर फसवणूक तपास कार्यालय (Serious Fraud Investigation Office)
भरले जाणारे पद – वरिष्ठ सल्लागार, जूनियर सल्लागार आणि तरुण व्यावसायिक
पद संख्या – 91 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – दिल्ली/मुंबई/कोलकाता/चेन्नई/हैदराबाद
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांच्या आत; जाहिरात प्रसिध्द दिनांक 18 ऑक्टोबर 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 नोव्हेंबर 2023

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
वरिष्ठ सल्लागार 03 पदे
जूनियर सल्लागार 62 पदे
तरुण व्यावसायिक 26 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SFIO Recruitment 2023)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ सल्लागार
  • The incumbent should be a CA/ CWA/ MBA(Finance)with at least 3-8 years’ experience preferably having depen exposure in other investigation agencies and/ or regulatory bodies in the field of Financial Analysis/ Forensic Audit.
जूनियर सल्लागार
  • The incumbent should be an Advocate with at least 3-8 Rs.8 years’ experience preferably having exposure in other depa investigation agencies and/ or regulatory bodies in the field of Corporate Law.
  • The incumbent should be a CA/ CWA/ MBA(Finance)with at least 3-8 years’ experience preferably having depen exposure in other investigation agencies and/ or regulatory bodies in the field of Financial Analysis/ Forensic Audit.
तरुण व्यावसायिक
  • The incumbent should be a Law Graduate with at least Rs. one-year experience preferably having exposure in other investigation agencies and/ or regulatory bodies in the field of Corporate Law.
  • The incumbent should be a CA/ CWA/ MBA(Finance)with at least 3-8 years’ experience preferably having depen exposure in other investigation agencies and/ or regulatory bodies in the field of Financial Analysis/ Forensic Audit.

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
वरिष्ठ सल्लागार 1,45,000/- to 2,65,000/-
जूनियर सल्लागार 80,000/- to 1,45,000/-
तरुण व्यावसायिक 60,000/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज करण्यापूर्वी ही (SFIO Recruitment 2023) जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
4. दिलेल्या मुदतीपुर्वी अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – sfio.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com