SFIO Recruitment 2023 : केंद्र सरकारच्या गंभीर फसवणूक तपासणी कार्यालयात ‘या’ पदांवर भरती; ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । गंभीर फसवणूक तपासणी कार्यालय (SFIO Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 40 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2023 आहे.

संस्था – गंभीर फसवणूक तपासणी कार्यालय (Serious Fraud Investigation Office)
पद संख्या – 40 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 मे 2023

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SFIO Recruitment 2023)
1. अतिरिक्त संचालक (आर्थिक व्यवहार) – 12 पदे
चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट किंवा मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन किंवा मास्टर इन बिझनेस इकॉनॉमिक्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (फायनान्स). 10 वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतलेली असावी.
2. सहसंचालक (कॅपिटल मार्केट) – 01 पद
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा चार्टर्ड फायनान्शिअल विश्लेषक किंवा खर्च आणि व्यवस्थापन खाते (SFIO Recruitment 2023) किंवा व्यवसायातील मास्टर अॅडमिनिस्ट्रेशन (फायनान्स) किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (वित्त). 08 वर्षे अनुभव. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी.

3. सहसंचालक (फॉरेन्सिक ऑडिट)- 01 पद
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा चार्टर्ड फायनान्शिअल विश्लेषक किंवा खर्च आणि व्यवस्थापन खाते किंवा व्यवसायातील मास्टर अॅडमिनिस्ट्रेशन (फायनान्स) किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (वित्त). 08 वर्षे अनुभव. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी.
4. उप. संचालक (तपास) – 01 पद
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थांमधून पदवी. 05 वर्षे अनुभव.
5. उप. संचालक (कॉर्पोरेट कायदा) – 12 पदे
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी आणि कायद्यातील पदवी (LLB). कॉर्पोरेट कायद्यातील 02 वर्षांचा अनुभव. (SFIO Recruitment 2023)
6. वरिष्ठ सहाय्यक संचालक (तपास) – 02 पदे
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थांमधून पदवी. 03 वर्षे अनुभव.

7. वरिष्ठ सहाय्यक संचालक (कॅपिटल मार्केट) – 01 पद
चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट किंवा चार्टर्ड फायनान्शिअल अॅनालिस्ट किंवा मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (फायनान्स) किंवा पोस्ट (ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (फायनान्स) किंवा कंपनी सेक्रेटरी भांडवली बाजार क्षेत्रात 02 वर्षांचा अनुभव.
8. सहाय्यक संचालक (कायदा) – 01 पद (SFIO Recruitment 2023)
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थामधून कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच कायद्यातील पदवीधर व 01 वर्षाचा अनुभव
9. सहाय्यक संचालक (तपास) – 20 पदे
मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी. 03 वर्षे अनुभव

वय मर्यादा – 02 मे 2023 रोजी 56 वर्षापर्यंत
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – (SFIO Recruitment 2023)
1. अतिरिक्त संचालक (आर्थिक व्यवहार)-1,23,100 ते 2,15,900 दरमहा
2. सहसंचालक (कॅपिटल मार्केट) -78,800 ते 209200 दरमहा
3. सहसंचालक (फॉरेन्सिक ऑडिट) -78,800 ते 209200 दरमहा
4. उप. संचालक (तपास)- 67,700 ते 208700 दरमहा
5. उप. संचालक (कॉर्पोरेट कायदा) -67,700 ते 208700 दरमहा (SFIO Recruitment 2023)
6. वरिष्ठ सहाय्यक संचालक (तपास) -56,100 ते 1,77,500 दरमहा
7. वरिष्ठ सहाय्यक संचालक (कॅपिटल मार्केट) – -56,100 ते 1,77,500 दरमहा
8. सहाय्यक संचालक (कायदा) – 47,600 ते 1,51,000 दरमहा
9. सहाय्यक संचालक (तपास)- 47,600 ते 1,51,000 दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – दिल्ली/मुंबई/ कोलकाता / चेन्नई / हैदराबाद.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Director, Serious Fraud Investigation Office, Pt. Deendayal Antyodaya Bhawan, CGO Complex, Lodhi Road, New Delhi-110003.
काही महत्वाच्या लिंक्स – (SFIO Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – sfio.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com