SEEPZ Recruitment 2024 : सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत मुंबई येथे ‘या’ पदावर नोकरी; दरमहा 34 हजार पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई अंतर्गत (SEEPZ Recruitment 2024) भरती जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून सहायक विकास आयुक्त पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया….

संस्था – सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई
भरले जाणारे पद – सहायक विकास आयुक्त
पद संख्या – 01 पद
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विकास आयुक्त, SEEPZ विशेष आर्थिक क्षेत्र, भारत सरकार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, SEEPZ सेवा केंद्र इमारत, अंधेरी (E), मुंबई – 400096

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (SEEPZ Recruitment 2024)
मिळणारे वेतन – रु. 9,300/- ते रु.34,800/- पर्यंत
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करायचा आहे.
3. उमेदवारांनी Hard Copy मध्ये सादर केलेले अर्जच विचारात घेतले जातील.
4. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (SEEPZ Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://seepz.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com