करिअरनामा ऑनलाईन । साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध (SECL Recruitment 2024) पदावर भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदाच्या 87 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.
संस्था – साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि.
पद संख्या – 87 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सिनियर मेडिकल स्पेशलिस्ट – 58 पदे
पात्रता – MBBS, PG पदवी/DNB
2. मेडिकल स्पेशलिस्ट
पात्रता – MBBS, PG पदवी/DNB
3. सिनियर मेडिकल ऑफिसर – 27 पदे
पात्रता – MBBS (SECL Recruitment 2024)
4. सिनियर मेडिकल ऑफिसर (डेंटल) – 02 पदे
पात्रता – BDS
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – SECL कार्यक्षेत्र
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Office of the Dy. General Manager (P)/ HOD (EE) Executive Establishment Department, South Eastern Coalfields Limited, Seepat Road, Bilaspur, Chhattisgarh, PIN- 495006
वय मर्यादा – (SECL Recruitment 2024)
1. 31 जानेवारी 2024 रोजी,35 ते 42 वर्षांपर्यंत
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन –
1. सिनियर मेडिकल स्पेशलिस्ट – 70,000/- ते 2,00,000 रुपये दरमहा
2. मेडिकल स्पेशलिस्ट – 60,000/- ते 1,80,000/- रुपये दरमहा
3. सिनियर मेडिकल ऑफिसर – 60,000/- ते 1,80,000/- रुपये दरमहा
4. सिनियर मेडिकल ऑफिसर (डेंटल) -60,000/- ते 1,80,000/- रुपये दरमहा
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.secl-cil.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com