SECL Recruitment 2023 : 10वी पाससाठी साउथ ईस्टर्न कोलफील्ड्समध्ये 405 जागांसाठी भरती; कुठे कराल अर्ज?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड येथे (SECL Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या 405 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेवदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 3 फेब्रुवारी 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 फेब्रुवारी 2023

पद संख्या – 405 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – छत्तीसगढ & मध्य प्रदेश

भरली जाणारी पदे – (SECL Recruitment 2023)

1. माइनिंग सरदार T&S ग्रुप ‘सी’ – 350 पदे
2. डेप्युटी सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप ‘सी’ – 55 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. माइनिंग सरदार T&S ग्रुप ‘सी’ – उमेदवार 10 वी उत्तीर्ण आणि माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग झालेला असावा.

2. डेप्युटी सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप ‘सी’- उमेदवार 10 वी उत्तीर्ण आणि सर्व्हे प्रमाणपत्र असावे.

मिळणारे वेतन –

  1. माइनिंग सरदार T&S ग्रुप ‘सी’: ₹३१८५२.५६/- दरमहा (SECL Recruitment 2023)
  2. डेप्युटी सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप ‘सी’: ₹३१८५२.५६/- दरमहा

वय मर्यादा –

कमीत कमी – १८ वर्ष
जास्तीत जास्त – ३० वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS: ₹११८०/-.
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

असा करा अर्ज – 

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्जनमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण काढू शकता
  4. अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा. (SECL Recruitment 2023)
  5. Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
  6. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –

General Manager (PIMP), SECL, Seepat Road, Bilaspur (CG), Pin -49S 006.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – http://secl-cil.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com