करिअरनामा ऑनलाईन । भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI Bharti 2023) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या 25 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2023 आहे.
संस्था – भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ
भरले जाणारे पद – सहाय्यक व्यवस्थापक
पद संख्या – 25 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जुलै 2023
वय मर्यादा – 30 वर्षे
अर्ज फी – (SEBI Bharti 2023)
1. अनारक्षित/OBC/EWSs उमेदवार – Rs.1000/- अर्ज शुल्कासह सूचना शुल्क + 18% GST
2. SC/ST/PwBD उमेदवार – Rs. 100/- सूचना शुल्क + 18% GST
काही महत्वाच्या तारखा –
1. Commencement of on-line registration of application 22/06/2023
2. Closure of registration of application 09/07/2023
3. Closure for editing application details 09/07/2023 (SEBI Bharti 2023)
4. Last date for printing your application 24/07/2023
5. Online Fee Payment 22/06/2023 to 09/07/2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Bachelor’s Degree in Law from a recognized University / Institute
Salary Details For Securities and Exchange Board of India Bharti 2023
मिळणारे वेतन –
Grade A is ₹ 44500-2500(4)-54500-2850(7)-74450-EB-2850(4)-85850-
3300(1)-89150 (17 years).
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरुन अर्ज करायचा आहे. (SEBI Bharti 2023)
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
निवड प्रक्रिया –
Phase I (on-line screening examination consisting of two papers of 100 marks each)
Phase II (on-line examination consisting of two papers of 100 marks each)
Phase III (Interview)
For more information please read the given PDF advertisement.
पात्रतेचे निकष –
काही महत्वाच्या लिंक्स – (SEBI Bharti 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.sebi.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com