करिअरनामा ऑनलाईन । शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ (SCI Recruitment 2023) इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मास्टर मरिनर / मुख्य अभियंता पदांच्या एकूण 43 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.
संस्था – शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई
भरले जाणारे पद – मास्टर मरिनर / मुख्य अभियंता
पद संख्या – 43 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 06 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, २४५, मादाम कामा रोड, नरिमन पॉइंट, मुंबई, पिन कोड – 400021
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 45 वर्षे
अर्ज फी – Rs. 500/-
SC/ST/PWBD/EXSM उमेदवारांना – Rs. 100/-
निवड प्रक्रिया – मुलाखत
मिळणारे वेतन – Rs.80,000/- to Rs. 2,20,000/- दरमहा
भरतीचा तपशील – (SCI Recruitment 2023)
पद | पद संख्या |
मास्टर मरिनर | 17 पदे |
मुख्य अभियंता | 26 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. Candidates should have completed minimum 3 years sea time after obtaining Masters FG COC/MEO Class I COC, out of which at least 2 years sea-time must be in the substantive rank of Master or Chief Engineer. Certificate of Competency must be issued by the Govt. of India
2. Desirable qualification –
The candidate should have a valid Certificate of Competency (COC).
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवशक (SCI Recruitment 2023) कागदपत्राची प्रत जोडवी.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
5. अर्ज 06 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या तारखा –
काही महत्वाच्या लिंक्स – (SCI Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.shipindia.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com