SCI Mumbai Recruitment : शिपिंग कॉर्पोरेशन, मुंबईमध्ये नवीन भरती सुरु; काय आहे पात्रता?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे (SCI Mumbai Recruitment) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून क्रेन ऑपरेटर पदाच्या एकूण 04 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवरांची निवड मुलाखतीने होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई

भरले जाणारे पद – क्रेन ऑपरेटर

पद संख्या – 04 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – शिपिंग हाऊस द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. 245, मादाम कामा रोड मुंबई-400021

मुलाखतीची तारीख – 22 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SCI Mumbai Recruitment)

1) Diploma in Mechanical Engineering from a recognized polytechnic or National Trade Certificate in the trade of Fitter/Marine Fitter or Diesel / Motor Mechanic or Machinist or Welder issued by National Council of Training in Vocational Trade, Ministry of Labour, Government of India (NCTVT) or by the Industrial Training Institute of State Government (ITI).

2) Minimum One Year of Rank experience as a Crane Operator.

निवड प्रक्रिया –

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीने होणार आहे. (SCI Mumbai Recruitment)
  2. मुलाखती दिवशी दिलेल्या वेळी सर्व अर्जदारांनी निवड हॉलमध्ये हजर रहायचे आहे.
  3. सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर आणि मुलाखतीत निवड झाल्यानंतर उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले जाईल.
  4. मुलाखतीची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे.
  5. आवश्यकतेनुसार/रिक्त जागांनुसार वैद्यकीय आणि पोस्टिंगसाठी उमेदवारांना बोलावले जाईल.
  6. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अधिकृत वेबसाईट – www.shipindia.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com