करिअरनामा ऑनलाईन । शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI Mumbai Recruitment) लिमिटेड, मुंबई अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इलेक्ट्रो टेक्निकल (इलेक्ट्रिकल) अधिकारी पदाच्या एकूण 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.
संस्था – शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई
भरले जाणारे पद – इलेक्ट्रो टेक्निकल (इलेक्ट्रिकल) अधिकारी
पद संख्या – 30 पदे (SCI Mumbai Recruitment)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2023
E-Mail ID – [email protected]
वय मर्यादा – 65 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
असा करा अर्ज – (SCI Mumbai Recruitment)
1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
2. उमेदवारांनी [email protected] या ईमेल आयडीवर CV सबमिट करावा.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 आहे.
निवड प्रक्रिया –
Selection for the posting of the following categories (total 30 nos.) to be posted on board main fleet vessels on a contract basis.
The candidate must: (SCI Mumbai Recruitment)
1. Have all certificates and documents valid as per Flag State requirements.
2. Have completed 8 months of ship board training after completion of ETO course. OR
3. Have at least 1 year of shipboard experience as a full-fledged Electrical Officer.
4. His/her last sign off from previous vessel must not be more than 18 months.
Candidate must not be more than 65 years of age as on 01.03.2023
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.shipindia.com
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com