करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बॅंक ऑफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त (SBI Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संकलन सूत्रधार, सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी पदांच्या एकूण 1438 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.
संस्था – स्टेट बॅंक ऑफ इंडिया
भरली जाणारी पदे –
- संकलन सूत्रधार – 940 पदे
- सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी – 498 पदे
पद संख्या – 1438 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 65 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2023
मिळणारे वेतन – (SBI Recruitment 2023)
सेवानिवृत्त बॅंक अधिकारी/कर्मचारी
Clerical : 25,000/- दरमहा
JMGS – I : 35,000/- दरमहा (SBI Recruitment 2023)
MMGS – II & MMGS – III : 40,000/- दरमहा
निवड प्रक्रिया –
- शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीवर आधारित असणार आहे.
- बॅंकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिती शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानंतर बॅंकेने ठरविल्यानुसार पुरेशा उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडले जाईल. (SBI Recruitment 2023)
- मुलाखतीला 100 गुण असतील, मुलाखतीतील पात्रता गुण बॅंकेद्वारे ठरवले जातील. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – sbi.co.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com