करियरनामा ऑनलाईन । भारतीय स्टेट बँकेत (SBI) ४४५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ जुलै २०२० आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
हेड (प्रोडक्ट, इन्वेस्टमेंट & रिसर्च) – १
सेंट्रल रिसर्च टीम (पोर्टफोलिओ एनालिसिस & डेटा ॲनालिटिक्स) – १
सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) – १
इन्वेस्टमेंट ऑफिसर – ९
प्रोडक्ट डेवलपमेंट मॅनेजर (टेक्नोलॉजी) – १
रिलेशनशिप मॅनेजर – ४८
रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) – ३
वाइस प्रेसिडेंट (स्ट्रेस्ड एसेट्स मार्केटिंग) – १
चीफ मॅनेजर (स्पेशल सिचुएशन टीम) – ३
डेप्युटी मॅनेजर (स्ट्रेस्ड एसेट्स मार्केटिंग) – ३
डेप्युटी मॅनेजर (IS ऑडिट) – ८
बँकिंग सुपरवाइजरी स्पेशलिस्ट – १
मॅनेजर-ॲनीटाईम चॅनल – १
एक्झिक्युटिव (FI & MM) – २४१
सिनियर एक्झिक्युटिव (सोशल बँकिंग & CSR) – ८५
सिनिअर एक्झिक्युटिव – ६
प्रोडक्ट मॅनेजर – ६
मॅनेजर (डेटा ॲनालिस्ट) – २
मॅनेजर (डिजिटल मार्केटिंग) – १
फॅकल्टी – ३
SME क्रेडिट ॲनालिस्ट – २०
शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
शुल्क – General/OBC/EWS – ₹७५०/- [SC/ST/PWD – फी नाही]
Official website – https://sbi.co.in/web/careers/current-openings
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १३ जुलै २०२०
Apply Online – Click Here
मूळ जाहिरात – Click Here (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com