करिअरनामा ऑनलाईन। बँकेत नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Clerk Exam 2022) ने लिपिक भरती 2022 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याद्वारे SBI मध्ये लिपिक संवर्गातील ज्युनियर असोसिएट पदासाठी 5000 हून अधिक जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी अर्ज करणे अपेक्षित आहे. लाखो विद्यार्थ्यांमधून या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेचा सिलॅबस, आणि परीक्षेचं पॅटर्न तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला SBI Clerk 2022 परीक्षेचा संपूर्ण syllabus आणि Exam Pattern सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर…
SBI Clerk 2022 ही परीक्षा दोन विभागांमध्ये घेतली जाणार आहे. सुरुवातीला Preliminary Exam (पूर्व परीक्षा) होणार आहे. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण उमेदवारांना Mains Exam (मुख्य परीक्षा) ला बसता येणार आहे. यापैकी Preliminary Exam चा syllabus आणि Exam Pattern जाणून घेऊया.
Preliminary Exam पॅटर्न (SBI Clerk Exam 2022)
- chart
- Preliminary Exam Syllabus:
- English Language
- Numerical Ability
- Reasoning
- 1. English Language सिलॅबस
1. English Language Syllabus
Sentence Rearrangement or Para Jumbles – Fill in the Blanks
Phrases and Idioms – Basic English Grammar – the topics will be covered like; Prepositions, Tenses, Subject-Verb Agreement, Parts of Speech, Articles etc.
Cloze Test – Error Spotting
Spell Checks – Reading Comprehension
Sentence Completion Vocabulary – Antonyms and Synonyms
2. Numerical Ability Syllabus
Simplification – Permutation and Combination
Quadratic Equations – Average (SBI Clerk Exam 2022)
Data Interpretation – Tables, Pie Charts, Bar Graphs, Line Graphs, etc. – Mixtures and Alligations
Probability – Percentage
Number System – Pipes and Cisterns
Ratio and proportion – Mensuration
Time, Speed and Distance – Number Series
Surds and Indices – Time and work
Simple and Compound Interest – Profit and Loss
3. Reasoning Syllabus
Series – Blood Relations
Coding and Decoding – Directions and Distance
Coded Inequalities – Data Sufficiency
Puzzle – Syllogism
Classification – Order and Ranking
Assertion and Reasoning – Circular and Linear Sitting Arrangements
Analogy – Statement and Assumption
SBI लिपिक भरती 2022 महत्वाच्या तारखा
SBI लिपिक भरती 2022 अधिसूचना – 6 सप्टेंबर 2022
SBI लिपिक भरती 2022 अर्ज सुरू – 7 सप्टेंबर 2022
SBI लिपिक भरती 2022 अर्जाची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2022
SBI लिपिक भरती परीक्षा 2022- नोव्हेंबर 2022 (SBI Clerk Exam 2022)
SBI लिपिक भरती परीक्षा प्रवेशपत्र – 29 ऑक्टोबर 2022
एसबीआय लिपिक भरती मुख्य परीक्षा – डिसेंबर 2022/जानेवारी 2022
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com