करिअरनामा ऑनलाईन। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 27 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.unipune.ac.in/
Savitribai Phule Pune University Recruitment
पदाचे नाव आणि पदसंख्या –
Regional – 1 जागा
Deputy Director – 1 जागा
Consultants / Technical officer – 3 जागा
Consultant / IT – 4 जागा
DEO / Supporting – 1 जागा
पात्रता –
Regional – A Professor / Scientist of Botany / Ayurveda / Agriculture / Forestry having 15 years experience with Ph.D
Deputy Director – A Professor / Scientist of Botany / Ayurveda / Agriculture / Forestry having 10 years experience with Ph.D
Consultants / Technical officer – M.Sc in Life Science / Botany / Agriculture / Forestry
Consultant / IT – MCA / M.Sc / B.Tech / BE
DEO / Supporting – Bachelors degree in Botany / Environmental Science / Life Science
वयाची अट – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरीचे ठिकाण – पुणे Savitribai Phule Pune University Recruitment
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 27 ऑगस्ट 2020 (10.30 AM)
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – http://www.unipune.ac.in/
मुलाखतीचा पत्ता – T.S Mahabale Hall, Department of Botany, SPPU
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com