करिअरनामा ऑनलाईन । जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत (SAMEER Recruitment 2024) आणि ज्यांना मुंबईत नोकरी करायची आहे; अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. SAMEER मुंबई अंतर्गत वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, संशोधन शास्त्रज्ञ, प्रकल्प सहाय्यक आणि प्रकल्प तंत्रज्ञ पदांच्या एकूण 101 रिक्त जागाभरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहे.
संस्था – SAMEER मुंबई
भरले जाणारे पद – वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, संशोधन शास्त्रज्ञ, प्रकल्प सहाय्यक आणि प्रकल्प तंत्रज्ञ.
पद संख्या – 101 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
भरतीचा तपशील – (SAMEER Recruitment 2024)
पद | पद संख्या |
वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ | 04 पदे |
संशोधन शास्त्रज्ञ | 34 पदे |
प्रकल्प सहाय्यक | 29 पदे |
प्रकल्प तंत्रज्ञ | 34 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता (SAMEER Recruitment 2024) –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ | B.E. or B. Tech., M.E. or M. Tech. in Electronics & Telecommunications, Electronics, Instrumentation & Controls, Microwaves or M.Sc. Electronics with 55% marks + experience.B.E. or B. Tech., M.E. or M. Tech. in Electronics & Telecommunications, Electronics, Instrumentation & Controls, Microwaves or M.Sc. Electronics with 55% marks + experience. |
संशोधन शास्त्रज्ञ | B.E. or B. Tech., M.E. or M. Tech. in Electronics & Telecommunications, Electronics, Instrumentation & Controls, Microwaves or M.Sc. Electronics with 55% marks B.E. or B. Tech., M.E. or M. Tech. in Computer Science/ Information Technology with 55% marks |
प्रकल्प सहाय्यक | Diploma in Electronics/Medical Electronics with 55% marks.B.Sc. in Physics with 55% marks. |
प्रकल्प तंत्रज्ञ | ITI in relevant field |
मिळणारे वेतन –
पद | वेतन (दरमहा) |
वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ | 39,200/- per month |
संशोधन शास्त्रज्ञ | 30,000/- per month |
प्रकल्प सहाय्यक | 17,000/- per month |
प्रकल्प तंत्रज्ञ | 15,100/- per month to 19,100/- per month |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत आवशक (SAMEER Recruitment 2024) कागदपतत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. मुदती नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://sameer.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com