SAMEER Recruitment 2022 : 12 वी/ ग्रॅज्युएटना SAMEER मुंबई येथे ‘या’ पदावर भरती सुरु; त्वरित करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह (SAMEER Recruitment 2022) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई येथे विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लोअर डिव्हिजन क्लर्क, चालक, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2022 आहे. तर अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च, मुंबई

भरली जाणारी पदे –

लोअर डिव्हिजन क्लर्क

चालक

मल्टी टास्किंग स्टाफ

पद संख्या – 07 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑफलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 डिसेंबर 2022

अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2022

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

वय मर्यादा – 25 वर्षे

अर्ज फी – (SAMEER Recruitment 2022)

SC/ST, अपंग व्यक्ती आणि माजी सैनिक – Rs. 25/-
इतर उमेदवार – Rs. 100/-

अर्ज पाठवण्याचा पत्ता –

रजिस्ट्रार, सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (समीर), आयआयटी कॅम्पस, पवई, मुंबई 400076,

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • लोअर डिव्हिजन क्लर्क Essential Qualifications:

i. 12th pass from a recognized Board/ University (SAMEER Recruitment 2022)
ii. Typing speed of 35 wpm in English or 30 wpm in Hindi, on Computer
iii. Proficiency in Computer Operation

  • Desirable Qualifications:

i. Degree from a recognized university
ii. 6 months’ Certificate Course on Computer Operation
iii. Experience in establishment/ accounts/ purchase/ stores of a reputed commercial organization/ industry

  • चालक Essential Qualifications:

i. Matriculation or equivalent from a recognized Board/ University
ii. Must hold a valid light duty vehicle driving license
iii. Having accident free record and ability to carry out minor repairs to the vehicle

Experience:
Minimum five years’ experience in driving light duty vehicles

  • मल्टी टास्किंग स्टाफ Essential Qualifications:

Matriculation or equivalent from a recognized Board/ University

मिळणारे वेतन –

लोअर डिव्हिजन क्लर्क Level 2 in the pay matrix. Starting salary will be Rs. 19,900/-, plus usual allowances as per Central Government Rules (SAMEER Recruitment 2022)

चालक Level 2 in the pay matrix. Starting salary will be Rs. 19,900/-, plus usual allowances as per Central Government Rules

मल्टी टास्किंग स्टाफ Level 1 in the pay matrix. Starting salary will be Rs. 18,000/-, plus usual allowances as per Central Government Rules

असा करा अर्ज –

  1. या पदांकरिता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. (SAMEER Recruitment 2022)
  4. अर्ज ऑनलाइन सबमिट केल्यानंतर, अर्जदारांनी त्याची प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे, हेतूसाठी प्रदान केलेल्या जागेत त्यांची स्वाक्षरी जोडणे आणि आवश्यक कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
  5. उमेदवारांनी अर्जाची प्रत वरील संबंधित पत्त्यावर स्पीड पोस्टद्वारे पाठविणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2022 आहे.
  7. तसेच अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2022 आहे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.sameer.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com