करिअरनामा ऑनलाईन । स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL Recruitment 2024) लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ सल्लागार, सल्लागार/ वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2024 आहे.
संस्था – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – वरिष्ठ सल्लागार, सल्लागार/ वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक
पद संख्या – 11 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीवाय. जनरल मॅनेजर (PL-TA, G आणि GA) ब्लॉक ‘E’, तळमजला प्रशासन इमारत राउरकेला स्टील प्लांट राउरकेला – ७६९ ०११ (ओडिशा)
वय मर्यादा – 38 ते 44 वर्षे
अर्ज फी – (SAIL Recruitment 2024)
1. GEN/OBC/EWS candidates – Rs.700/-
2. SC/ST/ESM/PwBD candidates – Rs.200/-
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
वरिष्ठ सल्लागार | 03 |
सल्लागार/ वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी | 07 |
व्यवस्थापक | 01 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ सल्लागार | M.Ch. / DM in Plastic Surgery / Neurosurgery / Gastroenterology from a university/ institute recognized by Medical Council of India (MCI) / National Board of Examination (NBE) / National Medical Commission (NMC). |
सल्लागार/ वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी | PG Degree (MD/MS) / DNB in Orthopedics / Ophthalmology / O&G / An aesthesia / Pulmonary Medicine / ENT / Medicine from a university/ institute recognized by Medical Council (SAIL Recruitment 2024) of India (MCI) / National Board of Examination (NBE) / National Medical Commission (NMC) |
व्यवस्थापक | MBBS from a university / institute recognized by Medical Council of India (MCI) / National Board of Examination (NBE) / National Medical Commission (NMC). |
मिळणारे वेतन –
पद | वेतन |
वरिष्ठ सल्लागार | Rs.90,000–3%–2,40,000/- (E–4) |
सल्लागार/व्यवस्थापक | Rs.80,000–3%–2,20,000/- (E–3) |
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी | Rs.70,000–3%–2,00,000/- (E–2) |
असा करा अर्ज – (SAIL Recruitment 2024)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज दिलेल्या मुदती अगोदर सादर करावे; उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.sail.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com