करिअरनामा ऑनलाईन। स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, चंद्रपूर अंतर्गत (SAIL Recruitment 2022) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ सल्लागार, सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, खाण फोरमॅन, सर्वेक्षक, ऑपरेटर कम टेक्निशियन, मायनिंग मेट, अटेंडंट कम टेक्निशियन, फायरमन पदांच्या एकूण 259 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.
संस्था – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, चंद्रपूर
भरले जाणारे पद – वरिष्ठ सल्लागार, सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, खाण फोरमॅन, सर्वेक्षक, ऑपरेटर कम टेक्निशियन, मायनिंग मेट, अटेंडंट कम टेक्निशियन, फायरमन
पद संख्या – 259 पदे (SAIL Recruitment 2022)
नोकरी करण्याचे ठिकाण – चंद्रपूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2022
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SAIL Recruitment 2022)
- Senior Consultant –
DM/DNB in Cardiology from a University / Institute recognized by the Medical Council of India / National Board of Examination / National Medical Commission.
- Consultant
PG Degree/DNB in General Medicine / General Surgery / Psychiatry / Orthopaedics / ENT / Transfusion Medicine from a University
- Medical Officer
MBBS from a University
- Manager
BE/B.Tech (Full-time)
- Deputy Manager
BE / B.Tech (Full-time)
- Assistant Manager (SAIL Recruitment 2022)
BE/B.Tech (Full-time)
- Mines Foreman -Matriculation
- Surveyor – Matriculation
- Operator Cum Technician – Matriculation
- Mining Mate – Matriculation
- Blaster – Matriculation
- Attendant Cum Technician – Matriculation
- Fireman – Matriculation
भरतीचा तपशील –
Senior Consultant – 02 Post
Consultant – 08 Posts
Medical Officer – 05 Posts
Manager – 06 Posts
Deputy Manager – 02 Posts
Assistant Manager – 22 Posts
Mines Foreman – 16 Posts (SAIL Recruitment 2022)
Surveyor – 04 Posts
Operator Cum Technician – 75 Posts
Mining Mate – 17 Posts
Blaster – 17 Posts
Attendant Cum Technician – 77 Posts
Fireman – 08 Posts
असा करा अर्ज –
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
अर्ज शेवटच्या तारखे आगोदर करावे. (SAIL Recruitment 2022)
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.sail.co.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com