करिअरनामा ऑनलाईन । श्री साईबाबा संस्थान (Saibaba Sansthan Recruitment 2024) विश्वस्तव्यवस्था शिर्डी, अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाइरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2024 आहे.
बेरोजगार तरुणांना या भरतीच्या माध्यमातून नोकरीची चांगली संधी निर्माण होणार आहे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था अंतर्गत न्युरोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, हेमॅटोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, एंडोक्राइनोलॉजिस्ट, कार्डियाक सर्जन, न्यूरोसर्जन, यूरोसर्जन, ऑन्कोसर्जन, प्लास्टिक सर्जन, जनरल सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, ईएनटी सर्जन, वरिष्ठ ऍनेस्थेसियोलॉजिस्ट, सीनियर ऍनेस्थिसिओलॉजिस्ट, वरिष्ठ रेडिओलॉजिस्ट, वरिष्ठ पॅथॉलॉजिस्ट, वरिष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, फिजिशियन, बालरोगतज्ञ , बालरोग शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, कनिष्ठ भूलतज्ज्ञ, ज्युनियर (Saibaba Sansthan Recruitment 2024) इंटेन्सिव्हिस्ट, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, अपघाती वैद्यकीय अधिकारी, R.M.O, वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजिस्ट), वैद्यकीय अधिकारी (सोनोलॉजिस्ट), अपघाती वैद्यकीय अधिकारी (CMO), निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) अशा पदांच्या एकूण 82 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. आज आपण इथे भरती प्रक्रियेविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
संस्था – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी), अहमदनगर
भरले जाणारे पद – न्युरोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, हेमॅटोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, एंडोक्राइनोलॉजिस्ट, कार्डियाक सर्जन, न्यूरोसर्जन, यूरोसर्जन, ऑन्कोसर्जन, प्लास्टिक सर्जन, जनरल सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, ईएनटी सर्जन, वरिष्ठ ऍनेस्थेसियोलॉजिस्ट, सीनियर ऍनेस्थिसिओलॉजिस्ट, वरिष्ठ रेडिओलॉजिस्ट, वरिष्ठ पॅथॉलॉजिस्ट, वरिष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, फिजिशियन, बालरोगतज्ञ , बालरोग शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, कनिष्ठ भूलतज्ज्ञ, ज्युनियर इंटेन्सिव्हिस्ट, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, अपघाती वैद्यकीय अधिकारी, R.M.O, वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजिस्ट), वैद्यकीय अधिकारी (सोनोलॉजिस्ट), अपघाती वैद्यकीय अधिकारी (CMO), निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO)
पद संख्या – 82 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
निवड प्रक्रिया – मुलाखत
भरतीचा तपशील – (Saibaba Sansthan Recruitment 2024)
पद | पद संख्या |
न्युरोलॉजिस्ट | 02 |
नेफ्रोलॉजिस्ट | 02 |
हेमॅटोलॉजिस्ट | 01 |
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट | 01 |
एंडोक्राइनोलॉजिस्ट | 01 |
कार्डियाक सर्जन | 03 |
न्यूरोसर्जन | 01 |
यूरोसर्जन | 02 |
ऑन्कोसर्जन | 01 |
प्लास्टिक सर्जन | 01 |
जनरल सर्जन | 03 |
ऑर्थोपेडिक सर्जन | 01 |
ईएनटी सर्जन | 02 |
ज्येष्ठ भूलतज्ज्ञ | 02 |
ज्येष्ठ गहन अभ्यासक | 01 |
वरिष्ठ रेडिओलॉजिस्ट | 01 |
वरिष्ठ पॅथॉलॉजिस्ट | 01 |
वरिष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ | 01 |
फिजिशियन | 02 |
बालरोगतज्ञ | 03 |
बालरोग सर्जन | 01 |
स्त्रीरोग तज्ञ | 04 |
नेत्ररोग तज्ञ | 03 |
कनिष्ठ भूलतज्ज्ञ | 08 |
ज्युनियर इंटेन्सिव्हिस्ट | 04 |
कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट | 02 |
अपघाती वैद्यकीय अधिकारी | 06 |
R.M.O | 18 |
वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजिस्ट) | 01 |
वैद्यकीय अधिकारी (सोनोलॉजिस्ट) | 01 |
अपघाती वैद्यकीय अधिकारी (CMO) | 01 |
निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) | 01 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2024 आहे.
3. अर्जामध्ये माहिती (Saibaba Sansthan Recruitment 2024) अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.sai.org.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com